Stop Corona Virus Marathi Status

Stop Corona Virus (Covid-19) Marathi status for Download

नमस्कार CORONA VIRUS (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही तुमच्या साठी महत्वपूर्ण असे Marathi Status घेऊन आले आहोत, सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्याला रोखण्या साठी देश Lock Down केला आहे. कोरोना विषाणू चा प्रसार होऊ नये म्हणून आपण विशेष काळजी घेणे जरुरी आहे त्या साठी तुमच्या Social Media वर तुम्ही Whats-App, Facebook and Instagram वर status ठेवू शकता. Best Coronavirus tips Download Stop Corona images in Marathi.
पोलिसांना सहकार्य करा, एकच विनंती घरा बाहेर पडू नका.
हा लॉक डाउन मानव जातीच्या हिताचा आहे, सहकार्य करा घरी रहा.
मास्कचा वापर करा, त्याने आपलेच नाही आपल्या कुटुंबाचे रक्षण होईल.
कोरोना थांबवायचा असेल तर तुम्हाला घरी थांबावे लागेल.
आपल्या घरी आपण सुरक्षित रहा!
कोरोना नक्की थांबेल तुम्ही सहकार्य करा, घरी थांबा…!
कमीत कमी २० सेकंद साबणाने हात स्वच्छ धुवा..!
आम्ही भारतीय सज्ज आहे तुझा नाश करायला..!
सुरक्षित अंतर ठेवा, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी.
आम्ही तुमच्यासाठी कामावर आहोत, तुम्ही आमच्यासाठी घरीच रहा..!
मुख्यमंत्री साहेब सलाम तुमच्या कार्याला..! महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे.
थांबा…- कोणीही – रोडवर – नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या घरीच रहा.
थांबा, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या घरीच रहा.
डोळे, नाक, तोंड कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करा.
सहकार्य करा देशावर आलेल्या संकटावर आपण नक्कीच मात करूया.
कोरोनाची लक्षणे – ताप, सर्दी, घसा दुखत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल तर लगेच वरील कोणत्याही लक्षणांसाठी आपल्या जवळील डॉक्टरांचा सल्ला घ्या.
माझा देश लढतोय – लॉक डाउन – सर्व भारतीयांना विनंती आहे कोरोना विषाणु संपवायचा असेल तर घरी राहुन देश सेवा करा.
कोरोना थांबेल.. हे करा..! – घरी थांबा, घरी थांबा, घरी थांबा.
घरी थांबा.बाहेर जाणे टाळा. हात पाय साबणाने स्वच्छ धुवून घ्या. शिंकताना हात रुमालाचा वापर करा.गर्दी मध्ये जाणे टाळा. अफवांवर विश्वास ठेवू नका. संतुलित आहार घ्या.

This images for social awareness for coronavirus and help to people to prevent and cure massage if any not relevant content or images please let me know we remove from this site, check our latest stop coronavirus in marathi status, covid-19 status, latest marathi update corona virus, marathi corona images, Marathi SMS coronavirus, best corona awareness status in Marathi, कोरोना विषाणु थांबवा, Facebbok Corona Post, Corona Motivation Post in Marathi, Marathi Status CORONA STOP.

Help Stop Coronavirus

  1. HANDS – Wash them often
  2. ELBOW – Cough into it
  3. FACE – Don’t touch it
  4. SPACE – Keep a safe distance
  5. HOME – Stay if you can
Exit mobile version