Best Motivational Quotes in Marathi

2020 Latest Inspirational Marathi Quotes for Download

नमस्कार मित्रांनो आम्ही घेऊन आलोय 2020 चे Latest Motivational Quotes in Marathi मराठी प्रेरणादायक विचार डाउनलोड करा आणि आपला दिवस उच्छाही व रोमांचित जाऊद्या . So Start Download Our Inspiring Motivation Status Free.

आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून दया
एक लक्षात ठेवा नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नसते मेहनत करून तुला उघडावे लागते
एकच सांगतो फाल्तु लोकांचा नाद सोडा फक्त आपल्या भविष्याचा विचार करा
करोडपती बनण्यासाठी करोडपतीं सारखी स्वप्न असावी लागतात
चांगले विचार तोपर्यंत चांगले नाहीत जो पर्यंत ते तुमच्या कर्तृत्वा मध्ये उतरत नाही
जर हारण्याची भीती वाटत असेल तर जिंकण्याची स्वप्न बघणं सोडून द्या
जिंकण्याची खरी मजा तेव्हाच आहे जेव्हा सगळे तुमच्या हरण्याची आतुरतेने वाट पाहत असतात
जितकी मोठी स्वप्न तितके मोठी संकट आणि जितके मोठी संकट तितके मोठे यश
जे संघर्ष करून लढतात तेच जिकंतात आणि जे बघत बसतात त्यांना जिंकणाऱ्या साठी टाळ्या वाजवाव्या लागतात
जेव्हा तुमची भरारी आभाळाला भिडणारी असेल ना तेव्हा समजून जा…पंख कापायला नक्कीच कोणीतरी येणार
जेव्हा तुम्ही स्वतःची तुलना इतरां सोबत करता तेव्हा तुम्ही स्वतःचा अपमान करून घेता
जोखीम स्वीकारा कोणत्याही कामात यश मिळविण्यासाठी जोखीम स्वीकारावी लागतेच.
तुमची वेळ खूप किंमती आहे म्हणूनच दुसऱ्यांसाठी आपल्या आयुष्याचा वेळ वाया घालवू नका.
तुम्ही आनंदी आहात हे महत्वाचे नाही तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहे याला महत्व आहे.
धोका..! पत्करून जे पुढे जातात ते नक्कीच विजयी ठरतात
नियत साफ ठेवा..! एक दिवस तुमचे पण नशीब झळकेल
माणुस हा कर्तृत्वाने मोठा होतो वयाने नाही.
मी खूप श्रीमंत आहे कारण माझ्या कडे माझ्यावर चांगले संस्कार करणारे माझे आई-वडील आहेत.
मी जसा आहे तसाच आहे लोक काय विचार करतात त्याचा मला घंटा फरक पडत नाही.
मोठे व्हा पण त्यांच्या समोर नाही ज्यांनी तुम्हाला मोठं केलयं.
मोठ्या कामाची सुरुवात लहान लहान प्रयत्न मधून करा असे केल्यास मोठे यश आपोआप लहान वाटेल.
यशस्वी लोक स्वतःचे निर्णय स्वतः घेतात त्या साठी ते इतरांवर अवलंबून नसतात.
यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात नुसते वाट बघत बसून नशीब उघडत नाही.
यशस्वी होण्यासाठी मेहनत हाच एक शॉर्टकट आहे, अजुन कोणता सोपा मार्गच नाही.
लोकांचा विचार नाही करायचा, आपल्याला थोडीचं त्यांच्या घरी सून म्हणुन नांदायला जायचे.
श्रीमंत होण्यासाठी पैसा जपावा नाही लागत माणसं जपावी लागतात.
सकारात्मक विचारांमुळे तुमच्या कडे धन, आरोग्य व प्रभावी लोक आकर्षली जातात.
सगळी उत्तर पण भेटतील आणि हिशोब पण फक्त माझी वेळ येऊ दया.
सावली देणाऱ्या प्रत्येक झाडाला कडक ऊन झेलावे लागते.
स्वतःवर विश्वास ठेवा जग तुमच्या वर विश्वास ठेवेल.

Inspirational thoughts in Marathi language, motivational quotes in marathi for success, motivational sms in Marathi for success, marathi inspirational quotes on life challenges, inspirational quotes in Marathi with images, the great marathi quotes. motivational quotes in marathi for students, new year motivational quotes in marathi, Marathi quotes on beauty, famous Marathi quotes, motivational quotes in Marathi HD images, Marathi quotes on life and love, Motivational quotes in Marathi PDF.

Comments are closed.

Exit mobile version