Marathi Inspirational Quotes

Marathi inspirational quotes on life challenges

जितकी मोठी स्वप्न
तितकी मोठी संकट
आणि जितकी मोठी संकट
तितके मोठे यश

Motivational images in Marathi

माणूस
कर्तृत्वाने
मोठा होतो
वयाने
नाही

Success motivation in Marathi

सगळी उत्तर पण भेटतील
आणि हिशोब पण
फक्त माझी वेळ येऊ द्या

Marathi quotes on life and love

जर हारण्याची भीती वाटत असेल तर जिंकण्याची स्वप्न बघणे सोडून द्या