Dasara Festival in Marathi
Happy Dasara all,
Free Marathi status created 2020 new Dasara Wish in Marathi for your loved ones, download and share your love in this Vijayadashami festival.
Happy Dasara to all and wish you a healthy and happy life.
नमस्कार मित्रांनो,
यंदाच्या कोरोना च्या काळात सर्व सण बहुतांश साजरे करता आले नाही, आणि पुढेही काही दिवस हे असेच चालू राहील. त्या साठी आपण घरीच सुरक्षित राहा, मास्क चा वापर करा.
फ्री मराठी स्टेटस यंदाच्या विजयादशमी साठी घेऊन आले आहेत
दसरा स्पेशल मराठी स्टेटस खास तुमच्या प्रियजनांसाठी, चला मग डाउनलोड करा आणि साजरा करा आपला दशहरा २०२०.
देवाने जसे राक्षसी वृत्ती चा नाश केला, तसाच या कोरोनाचा नाश करून सर्वांना आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो,
फ्री मराठी स्टेटस तर्फे सर्वांना विजयादशमी, दसरा च्या हार्दिक शुभेच्छा
Download Top 10 Dasara Wishes in Marathi
© 2020 Free Marathi Status.