Diwali Status – दिवाळी शुभेच्छा मराठी
दिवाळी चा सण, हा इतर सणांपेक्षा वेगळा आहे, लहान थोर सगळे याचा आनंद घेतात, आपण वर्ष भर या सणाची वाट बघत असतो, या आनंदपूर्ण सणाला आम्ही हातभार लावत आहोत. फ्री मराठी स्टेटस सोबत साजरी करा दिवाळी, या दिवाळी साठी आमच्या कडून तुम्हाला आकर्षक दिवाळी भेट, आम्ही तुमच्या साठी घेऊन आलोय यंदा च्या वर्षी खास दिवाळी …