Stop Corona Virus Marathi Status
Stop Corona Virus (Covid-19) Marathi status for Download नमस्कार CORONA VIRUS (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही तुमच्या साठी महत्वपूर्ण असे Marathi Status घेऊन आले आहोत, सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्याला रोखण्या साठी देश Lock Down केला आहे. कोरोना विषाणू चा प्रसार होऊ नये म्हणून आपण विशेष काळजी घेणे जरुरी आहे त्या साठी तुमच्या …